Harassment of wife for 4 wheeler jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चारचाकी वाहनासाठी विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाही, या कारणावरून विवाहितेला मारहाण करून माहेरी हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. (Harassment of wife for 4 wheeler jalgaon crime news)

विवाहितेच्या फिर्यादीवरून ओझर, नाशिक येथील सासरच्या लोकांविरूद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंबरखेड येथील माहेर असलेल्या २६ वर्षीय विवाहितेचा ओझर, नाशिक येथील कुणाल भास्कर कोठावदे याच्याशी फेब्रुवारी २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर एक महिन्यातच विवाहितेला तू मला आवडत नाही, असे सांगत पतीने त्रास द्यायला सुरूवात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच माहेरून चारचाकी वाहन घेण्यासाठी पाच लाख रूपये आणले नाही म्हणून शिवीगाळ, मारहाण करून माहेरी पोहचवून दिले.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासू, सासरे यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

AI cough test for TB: खोकल्याच्या आवाजातून कळणार टीबीचा धोका? राजस्थानमध्ये AIच्या मदतीने नवा प्रयोग

कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

२१ वर्षीय तरुणानं १७ वर्षीय प्रेयसीसोबत नको ते केलं, आई-वडील घरी परतताच लेक अस्वस्थ पडून, तर तरूण...; नवी मुंबईत काय घडलं?

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT