crime news sakal
जळगाव

Jalgaon Crime : पतीकडून पत्नीला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : विदगाव- तुरखेडा (ता. जळगाव) शिवारात कौटुंबिक वादातून पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शुक्रवारी (ता. १२) रात्री नऊला जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (husband beating wife brutally jalgaon crime)

विदगाव तुरखेडा शिवारात गणेश त्र्यंबक कोळेकर पत्नी शाहुबाई यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शाहूबाई यांच्या भावाच्या ११ वर्षीय मुलाचे गुरूवारी (ता. ११) अचानक निधन झाले. त्यासाठी शाहूबाई या मयताच्या ठिकाणी जात असताना पती गणेश याने जावू न देण्याच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या मारहाणीत शाहूबाई गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी शाहूबाई कोळेकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यावरून गणेश कोळेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, हेड कॉन्स्टेबल बापू कोळी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT