Arrested News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बलात्काराच्या गुन्ह्यात फरार संशयित अटकेत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सागर भीमा वैद्य (वय २२, रा. टोणगाव ता. भडगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

भडगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर संशयित फरार झाला होता. त्याचा शोध सुरु होता. (In case of rape Fugitive suspect arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

तो (टोणगाव ता. भडगाव) येथे आपल्या घरी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजपाटील यांना मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख आदींच्या पथकाने माहितीचा मागोवा घेत भडगाव तालुक्यातील टोणगाव येथे जाऊन सागर भीमा वैद्य याला अटक करून त्याला भडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: ‘मयंकला न्याय मिळालाच पाहिजे’; आरोपीला फाशीची शिक्षा द्या, कुटुंबीयांची आर्त मागणी

Taratala Warehouse Shed: मोठी दुर्घटना! तारातालामध्ये गोदामाचा शेड अचानक कोसळला; ५ जणांचा मृत्यू, ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबले

Gadchiroli: लष्करात ट्रेनिंगनंतर पहिल्या ड्युटीवर जाण्याआधीच काळाचा घाला; पहाटे धावायला गेल्यावर टेम्पोची धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; देहेन गावाजवळील बंधाऱ्याला भगदाड

'देऊळ बंद २ ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये' प्रवीण तरडे सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT