District Collector Ayush Prasad, Municipal Incharge Commissioner Pallavi Bhagwat and others are seen participating in the voting awareness cycle rally. esakal
जळगाव

Voting Awareness : शहरात मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली; जिल्हाधिकारी, मनपा प्रभारी आयुक्तांचा सहभाग

Jalgaon News : लोकसभा निवडणूकीसाठी जळगांव शहर विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी आज सायकल रॅली काढण्यात आली. काव्य रत्नावली चौकापासून रॅलीस सुरुवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लोकसभा निवडणूकीसाठी जळगांव शहर विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी आज सायकल रॅली काढण्यात आली. काव्य रत्नावली चौकापासून रॅलीस सुरुवात झाली. कोर्ट चौक - शास्त्री टॉवर चौक चित्रा चौक अण्णाभाऊ साठे चौक स्वातंत्र चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीची सांगता झाली. (Dhule Bicycle rally for vote awareness in city)

जिल्हा निवडणूक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहा. निवडणूक अधिकारी श्री. सुधळकर, महापालिका आयुक्त पल्लवी भागवत, तहसीलदार शितल राजपूत, उपायुक्त अविनाश गांगोडे, आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदींसह विविध विभागांचे अधिकारी शहरातील रिसायकल ग्रुपचे समीर रोकडे.

महेश सोनी, रोटरी सदस्यांसह १२० सायकल स्वारांनी सहभाग नोंदविला. अधिकाऱ्यांसाठी धुलीया सायकल यांचे तर्फे सायकलींची व्यवस्था करण्यात आली. (latest marathi news)

काव्यरत्नावली चौकात मतदार जनजागृतीची रांगोळी काढण्यात आली. सहाय्यक अधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी, अभियंता योगेश बोरोले, गायत्री पाटील, कविता पाटील, शीतल कंखरे, राहुल बडगुजर.

सुयश सोनटक्के, बापू बनसोडे आदींनी नियोजनात भाग घेऊन रॅली यशस्वितेसाठी प्रयत्नशील होते. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT