Welcoming Activist in Uddhav Thackeray'S Shiv Sena esakal
जळगाव

Jalgaon Political Update : शिवसेनेत 52 कार्यकर्त्यांचा प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ५२ कार्यकर्त्यांनी अमरदीप टॉकीज चौकातील छोटेखानी कार्यक्रमात पक्ष प्रवेश केला.

तसेच यावेळी जाम मोहल्ला, कलाली वाडा येथे पक्षाच्या दोन शाखेचे जल्लोषात उद्घाटन झाले.(Jalgaon Political Update 52 Activist joins in Uddhav Thackeray Shiv Sena Jalgaon Political News)

पक्षप्रवेश सोहळ्यास संपर्कप्रमुख विलास पारकर, सहसंपर्क प्रमुख मनोहर पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा समन्वयक प्रल्हाद महाजन, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, सहसमन्वयक उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक संजय ब्राम्हणे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच शिवसेना,युवासेना, महिला आघाडी, रेलकामगार सेना, अल्पसंख्याक आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष, शिक्षक सेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT