Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गर्दीचा फायदा घेऊन चक्क पोलिसाच्या पत्नीच्या पर्समधून दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील नवीन बसस्थानकात मंगळवारी (ता. ६) दुपारी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी पोलिसाच्या पत्नीच्या पर्समधून ४० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. (Jewellery looted from policeman wife purse jalgaon crime news)

शहरातील आशाबाबानगरातील संगीता पाटील यांचे पती पोलिस दलात कार्यरत असून, मंगळवारी (ता. ६) त्या दिराणीसोबत चाळीसगावला जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या.

जळगाव-चाळीसगाव बसमध्ये चढत असताना, त्यांच्या पिशवीत ठेवलेल्या हॅण्ड पर्सच्या चैनमधून चोरट्यांनी ४० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बसमध्ये चढल्यानंतर त्यांना पर्स अर्धवट उघडलेली दिसली. त्यांना पर्समध्ये ठेवलेली दागिन्याची डबी मिळाली नाही. त्यांनी कंडक्टरला घटनेची माहिती दिली.

त्यांनीही बसमध्ये डबीचा शोध घेतला. सोन्याची डबी न मिळाल्याने संगीता पाटील काव्यरत्नावली चौकात उतरल्या. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT