jail jail
जळगाव

नवीन कैद्यांसाठी आता शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात कारागृह

तात्पुरते कारागृह हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करीत आहे,

देविदास वाणी

जळगाव ः कारागृहातील कैद्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच दररोज कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांना अलगीकरण व संस्थात्मक विलगीकरण सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.

यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील प्रशिक्षाणार्थी वसतीगृहामधील एकूण ४ खोल्या (३ खोल्या पुरुष कैदी व १ खोली महिला कैदी) हे ठिकाण पुढील आदेश होईपावेतो अधिग्रहीत करण्यात येत आहे. याठिकाणी तात्पुरते कारागृह हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करीत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज काढले आहे.

पोलिस अधिक्षक, जळगाव शहर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम (विद्युत विभाग), जिल्हा शल्य चिकीत्सक आणि अधिक्षक, जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-2 यांनी आरोग्य सुविधा, आवश्यक त्या सोईसुविधांसह सुरक्षेच्या योजना करुन आवश्यक ती खबरदारी घ्यावयाची आहेत. असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget: महाराष्ट्र अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; चार नवीन योजनांचा पाऊस, पण कोणत्या? जाणून घ्या...

Maharashtra Budget 2026: ''मध्ये-मध्ये बोलणाराचे पैसे कापणार'', भाषण सुरु असताना मुख्यमंत्र्यांचा इशारा कोणाला?

सूर्यकुमार यादव 'बाबा' होणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; पत्नी देवीशाच्या 'त्या' व्हिडिओमुळे फॅन्समध्ये उत्सुकता

Latest Marathi News Live Update : ‘महाविस्तार-AI’ उपक्रमातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाधारित स्मार्ट मार्गदर्शन

Devendra Fadnavis Agriculture AI : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'महाविस्तार-एआय, शेतीत होणार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरच; फडणविसांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT