married woman committed suicide jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून गुरुवारी (ता.६) विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. (married woman committed suicide jalgaon crime news)

ममता शंकर भिल (वय २०, रा. मन्यारखेडा), असे मृत विवाहितेचे नाव आहे. मन्यारखेडा (ता. जळगाव) येथील ममता भिल यांचा विवाह शंकर भिल यांच्यासोबत झाला आहे.

लग्नानंतर विवाहितेचा पतीसह सासरच्यांनी छळ सुरू केला. संगनमत करून तिला मारहाणही केली. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून गुरुवारी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसांत विवाहितेचा पती शंकर सुरेश बागले, सासू रेखा सुरेश बागले, सासरे सुरेश रामदास बागले, नणंद सुरेखा (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT