rape crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Minor girl pregnant from torture by rapr case Filed Jalgaon Crime News)

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला, तू मला आवडते. माझ्याशी लग्न कर, असे सांगून घरच्यांना मारण्याची धमकी दिली व वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित राकेश युवराज जिरे (वय २२, रा. तांबोळे, ता. चाळीसगाव) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT