bhumi pujan esakal
जळगाव

Jalgaon News : स्मशानभूमीसह विविध विकासकामे; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील जळोद येथे ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आमदार पाटील (MLA Patil) यांनी भरीव विकासकामे दिल्याने ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. (MLA Anil Patil performed Bhumi Pujan of Gram Panchayat office crematorium at jalod jalgaon news)

सत्कार समारंभानंतर आमदारांनी मनोगत व्यक्त करताना गावातील सरपंच आणि सदस्यांच्या कामकाजाचे कौतुक करून जळोद गावाने नेहमीच आपल्याला प्रेम दिले असल्याने प्रेमाची परतफेड विकासकामांच्या माध्यमातून होत राहील, अशी ग्वाही दिली.

या वेळी सरपंच भारती साळुंखे, शशिकांत साळुंखे, संभाजी देशमुख, हरीश कोळी ज्ञानेश्वर चौधरी, दीपक साळुंखे, कल्पेश देशमुख, अनिल साळुंखे, प्रकाश चौधरी, नीलेश चौधरी, रघुनाथ धनगर, मयुरी बाविस्कर, बापूराव कोळी, सुनील देशमुख, भिकाजी पाटील, सुरेश देशमुख, अशोक शिरसाठ, जवाहरलाल भोई,

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

हिंमत भोई, रघुनाथ चौधरी, किरण पाटील, धनंजय पाटील, योगेश साळुंखे, प्रवीण शिरसाठ,नागो कोळी, सुरेश चौधरी, केदार चौधरी, योगेश शेटे, कमलाकर पाटील, सुनील चौधरी, रोहिदास भोई, सुधाकर पाटील, भिकाजी पाटील,

भास्कर कोळी, बाबूलाल कोळी, काशिनाथ कोळी, छगन चौधरी, जितेंद्र साळुंखे, भानुदास चौधरी, सुरेश वैदू, प्रमोद साळुंखे, विलास सोनवणे, अक्षय शिरसाठ, गोलू देशमुख, प्रथमेश पाटील, सुनील साळुंखे, रवींद्र कोळी, भटू चौधरी, सतिलाल भोई, संजय धोबी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...या कामांचे झाले भूमिपूजन

डीपीडीसी अंतर्गत मराठी शाळेला वॉलकंपाउंड करणे (१० लाख), २५१५ अंतर्गत सभामंडप बांधणे (१५ लाख), ग्रामपंचायत कार्यालय बांधणे (२२ लाख), स्मशानभूमी बांधणे (१० लाख).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT