esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विवाहितेचा विनयभंग; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील विवाहित महिलेसोबत एकाने लज्जास्पद कृत्य करून विनयभंग केल्याची घटना घडली.

त्या व्यक्तिविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. (molestation of married women one arrested jalgaon crime news)

शहरात राहणारी एक विवाहित महिला रविवारी (ता. २८) आपल्या घराच्या ओसरीत खाटेवर झोपलेली असता रात्री साडेदहाच्या सुमारास अंकुश गोविंदा कोळी (रा. देशमुखवाडा) याने लज्जास्पद कृत्य केले. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केल्याने छेड काढणाऱ्याने पळ काढला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत महिलेने येथील पोलिस ठाण्यात अंकुश कोळी याच्याविरूद्ध फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे तपास करीत आहेत. या गुन्ह्यातील संशयित अंकुश कोळी यास पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT