crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भर रस्त्यावर तरुणीचा हातधरुन विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळून पायी जात असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवार (ता. १४) रोजी घडली.

या प्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(molested young woman by holding her hand on street jalgaon crime news)

जळगाव शहरात वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय तरुणी योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मंगळवार (ता.१४) रोजी दुपारी कामानिमित्ताने पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळून पायी जात होत्या.

त्यावेळी संशयित निखिल सुरेश पाटील (रा. खोटेनगर, जळगाव) हा दुचाकीने येऊन तरुणीचा पाठलाग केला. त्यानंतर तरूणीजवळ येऊन त्याने तरुणीचा हात पकडून विनयभंग केला.

तसेच तरुणीला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने रात्री १० वाजता रामानंद नगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

पिडीतेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निखिल पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक राजेश चव्हाण तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT