पाचोरा (जि. जळगाव) : येथील पीटीसी संस्थेच्या गो से हायस्कूलचे उपमुख्याध्यापक तथा बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच नरेंद्र ठाकरे यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था नगर यांच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. (Narendra Thackeray honored with Krida Ratna award Jalgaon News)
त्यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानस सचिव अँड महेश देशमुख, व्हाईट चेअरमन तथा उमवि सिनेट सदस्य व्ही टी जोशी ,खलील देशमुख, वासुदेव महाजन मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी श्री. ठाकरे यांचा गौरव केला.
याप्रसंगी आर एल पाटील,ए बी अहिरे, संजय करंदे यांचे सह शिक्षक उपस्थित होते. फोटो = पाचोरा येथे गो से हायस्कूलमध्ये नरेंद्र ठाकरे यांना गौरविताना मुख्याध्यापिका प्रमिला वाघ बाजूला आर एल पाटील,ए बी अहिरे, संजय करंदे, अजय सिनकर आदि.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.