Nashik Archaeological Department team esakal
जळगाव

Jalgaon : नाशिक पुरातत्व विभागाच्या पथकाची भुईकोट किल्ल्यास भेट

संजय पाटील

पारोळा (जि. जळगाव) : नाशिक पुरातत्व विभागाच्या (Nashik Archaeological Department) पथकाने पारोळा भुईकोट किल्ल्यास (Bhuikot Department) भेट देऊन खंदक व संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली. या वेळी सहाय्यक संचालक आरती आढे, अभियंता स्मिता कासार पाटील, पॅनल आर्किटर योगेश कासार, सोबत राजा शिवछत्रपती परिवाराचे डॉ. गोपाल पाटील, डॉ. मनीष पाटील, दीपक पाटील, नितीन पाटील यांची उपस्थिती होती. (Nashik Archaeological Department visited Bhuikot fort at parola Jalgaon News)

या वेळी त्यांनी सांगितले, की खंदक स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत पारोळा पालिकेकडून आमच्या विभागास माहिती मागवली असून, त्या बाबत स्थानिक आमदारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

याबाबत गेल्या महिन्यात राजा शिवछत्रपती परिवाराने घेतलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता करण्याबाबत शब्द दिला होता. पारोळा नगरपालिकेने सहभागी होऊन आपल्या शहरातील भुईकोट किल्ल्याच्या खंदकाची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी या कामाची पाहणी करण्यासाठी वरील मान्यवर आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT