beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वृद्धाला लोखंडी पाइपने मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील समतानगर परिसरात कारण नसताना एका वृद्धाला शिवीगाळ करून लोखंडी पाइपने बेदम मारहाण करत जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. (old man was beaten with an iron pipe for no reason jalgaon crime news)

याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश रामचंद्र बाविस्कर (वय ६८ रा. समतानगर) हे रविवारी (ता. ४) दुपारी वादळीवारा आल्याने घराचे पत्रे उडाले आहे का हे पाहण्यासाठी घरी आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावेळी घराच्या बाजूला ओट्यावर बसलेले सनी ऊर्फ आकाश दादू अडकमोल, किरण दादू अडकमोल आणि सचिन दादू अडकमोल यांनी कारण नसताना सुरेश बाविस्कर यांना शिवीगाळ करून लोखंडी पाइपने पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केली.

त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या प्रकरणी प्रवीण जगदाळे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT