Water Reduction esakal
जळगाव

Jalgaon Water Management : शहरात एक दिवस उशीराने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात वादळी वारा झाल्यामुळे वाघूर धरणाचा वीजपुरवठा सुमारे तीन तास खंडित झाला होता. (One day late water supply in city jalgaon news)

त्यामुळे शहरात शुक्रवारी (ता. २८) राहिलेल्या भागातील पाणीपुरवठा शनिवारी (ता. २९) होईल, तर शनिवारी (ता. २९) होणारा पाणीपुरवठा रविवारी (ता. ३०) होईल, तर सोमवारी (ता. १) होणारा पाणीपुरवठा मंगळवारी (ता. २) करण्यात येईल, असे महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT