Water supply esakal
जळगाव

Jalgaon Water Supply : शहरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Supply : वाघूर पंपीग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. (One day late water supply in city Jalgaon news)

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरात बुधवारी (ता. २६) पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे बुधवारचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तो गुरुवारी (ता. २७) करण्यात आला , तर गुरुवारी होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २८) व शनिवारी (ता. २९) करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT