जळगाव

Jalgaon Crime News : लहान मुलीचा दुचाकीला लागला धक्का; एकावर कोयत्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मोहाडी (ता. पारोळा) येथे लहान मुलीचा दुचाकीला धक्का लागण्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (person hit on head with spear jalgaon crime news)

तालुक्यातील मोहाडी येथे गुरुवारी (ता. २२) दुपारी दोनच्या सुमारास मराठी शाळेजवळ नऊ वर्षीय लहान मुलगी सिमरन हिचा एजाज अखिल खाटीक यांच्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला.

यात एजाज अकिल खाटीक, तासिफ अकील खाटीक, रफिक हबीब खाटीक, अरमान हबीब खाटीक, तोहीप शरीफ खाटीक यांनी अमीन खाटीक यास धारदार कोयता डोक्याला मारून जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली.

त्यांना लगेच पारोळा कुटीर रुग्णालयात येथे दाखल केले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शाहरुख अमीन खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाचही जणांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: सुरुवातीच्या कलांनी वाढवली उत्सुकता, राज्यात पुन्हा सत्ता कोणाच्या हातात जाणार?

Gokul Dudh Sangh Administrator Appointed : इतिहासात पहिल्यांदाच गोकुळवर प्रशासक!, सत्ताधारी सतेज पाटील आणि मुश्रीफांना राजकीय धक्का

India Ethanol Policy : आता गाडी धावणार 25 टक्के इथेनॉलवर! पेट्रोलच्या किमतीत होणार बदल? केंद्र सरकार नवी पॉलिसी आणण्याच्या तयारीत

Kapileshwar Tank Wall Collapse : कपिलतीर्थ तलावाची भिंत कोसळून दोन निष्पाप मुलांचा बुडून दुर्दैवी अंत; कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटणारा

Sunetra Pawar Baramati Bypoll : अजितदादांच्यानंतर सुनेत्राताईंची जबाबदारी! अजित पवारांचे आतापर्यंतचा विक्रम सुनेत्रा पवार मोडणार, “मॅजिक फिगर” गाठणार

SCROLL FOR NEXT