Jayant Patil-Eknath Khadse Jayant Patil-Eknath Khadse
जळगाव

जयंत पाटीलांनी एकनाथ खडसेंची घेतली भेट..चर्चा मात्र गुलदस्त्यात !

पिंपरी-चिंचवड भाजप ओबिसी सेल शहराध्यक्षा सारिका पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला

कैलास शिंदे


जळगाव : भाजपला राम राम केल्यानंतर एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्षांकडून राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी खडसेंचे नाव आहे. परंतू अजून ही १२ नावांवर राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांची मुंबई (mumbai) निवासस्थानी भेट घेऊन चर्चा (Discussion) केली. दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

(ncp leader jayant patil-eknath khadse meeting discussion secret)


एकनाथ खडसे बुधवारी (ता. १९) मुंबईत होते. त्यांच्या समवेत कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर (District Bank President Rohini Khadse-Khewalkar) होत्या. मुंबई येथील निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी श्री. खडसे यांची भेट घेतली. प्रारंभी या ठिकाणी पिंपरी-चिंचवड भाजप ओबिसी सेलच्या शहराध्यक्षा सारिका पवार यांचा राष्ट्रवादीत श्री. पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी तासभर चर्चा केली.

राज्यपालांकडून अद्याप मंजूरी नाही

या दोघांत काय चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांचे नाव राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी दिले आहे. मात्र खडसे यांच्यासह १२ जणांच्या नावाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस बजावली

पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची... शिवानीला झालेल्या ट्रोलिंगवर अमित म्हणतो- तिच्या चेहऱ्यावर लिच लावले...

Tomorrow Horoscope Prediction : उद्या तयार होतोय अत्यंत शुभ सर्वार्थ सिद्धी योग, 5 राशींवर भगवान विष्णूची कृपा

SCROLL FOR NEXT