Athletes who are successful in boxing competitions.
Athletes who are successful in boxing competitions. esakal
जळगाव

Jalgaon Sports News : भुसावळची प्रियंका ठरली Best Boxer!

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जि. जळगाव) : शहरातील संत गाडगेबाबा महाराज हिंदी महाविद्यालय व छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीचे खेळाडू असलेले तीन मुले, दोन मुली व एक औरंगाबाद विद्यापीठाचा विद्यार्थी अशा सहा जणांची ‘ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियशिप’साठी निवड झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यात प्रथमच भुसावळच्या महिला बॉक्सिंग खेळाडूची बेस्ट बॉक्सर म्हणून निवड झाली आहे. (Priyanka of Bhusawal became Best Boxer selected for All India University Championship Jalgaon Sports News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

नागपूर येथे नुकत्याच बॉक्सिंगच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत संत गाडगेबाबा महाराज हिंदी महाविद्यालयाचे व श्री छत्रपती शिवाजी महाराज बॉक्सिंग ॲकॅडमीचे विद्यार्थी ४६ ते ४८ प्रथमेश आव्हाड, ५१ ते ५४ गोपाळ दीपक खंडारे ४८ ते ५१ अमन भालेराव, ४५ ते ४८ प्रियंका चिंतामणी शिरसाळे, ४८ ते ५० पूजा अण्णा शिंदे तर याच बरोबर औरंगाबाद विद्यापीठाचा विद्यार्थी ५१ ते ५४ रितेश मोरे या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.

नागपूर येथे झालेल्या २१ व्या वरिष्ठ महिला बॉक्सिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीच्या प्रियंका शिरसाळेने महाराष्ट्र राज्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे बेस्ट बॉक्सर ट्रॉफी मिळवली व सुवर्णपदक पटकावून जिल्ह्याची पहिली वरिष्ठ महिला बॉक्सर असा मान मिळवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT