Beating News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : प्रवासी भरण्यावरून रिक्षाचालकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रेल्वेस्थानक परिसरात प्रवासी भरण्यावरून सात जणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली.

पिंप्राळा मढी चौकातील रिक्षाचालक नीलेश चंद्रकांत ठाकूर मंगळवारी (ता. २०) रात्री दहाच्या सुमारास रेल्वेस्थानकाबाहेरील स्टॉपवर रिक्षात प्रवासी बसवित असताना, त्यांच्याशी तौसिफ शेख शकील अहमद व ओसामा शेख अब्दुल सत्तार यांनी वाद घातला.(Rickshaw driver beaten up for charging passengers Jalgaon Crime News)

तौसिफ, ओसामा यांच्यासह आणखी पाच जणांनी नीलेश ठाकूर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तोंडावर व पोटावर मारहाण केली.

यात नीलेश ठाकूर जखमी झाले. उपचारानंतर ठाकूर यांनी बुधवारी (ता. २१) दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात तौसिफ शेख शकील अहमद व ओसामा शेख अब्दुल सत्तार (दोन्ही रा. शाहूनगर) यांच्यासह इतर पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार संजय बडगुजर तपास करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मंत्री हसन मुश्रीफ आणि स्वाती कोरी यांच्यात शाब्दिक चकमक; मतदान केंद्रात जाण्यावरुन वाद

Latest Marathi News Live Update : विक्रोळी स्टेशन लगतचा रिक्षा स्टँड पोलिसांनी हलवला, रिक्षा चालक संतप्त

Sanchar Saathi App: 'संचार साथी' अ‍ॅप आता डिलीटही करता येणार? वाचा काय म्हणाले दूरसंचार मंत्री

Talegaon Dabhade Election : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूकीत मतदारांमध्ये निरुत्साह; प्रभागनिहाय मतदार याद्यांमधील घोळामुळे मतदारांमध्ये गोंधळ!

Asian Championship : आशियन युथ चेसमध्ये अन्वीची ‘गोल्डन स्ट्राईक’; अवसरीची कन्या जागतिक रंगभूमीवर चमकली!

SCROLL FOR NEXT