sand  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळला वाळूचे वाहन पकडले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगावकडून भुसावळकडे येणाऱ्या मालवाहू वाहनाची (पीकअप) महसूल पथकाने तपासणी केली असता त्यात अवैध वाळू आढळून आली.

वाहनचालक यावलच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकाने पाठलाग करीत वाहन पकडले. (sand vehicle caught in Bhusawal jalgaon crime news)

त्यावेळी वाहन चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वाहन तपासले असता या वाहनातून वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले. वाहनमालक भास्कर कोळी (रा. कांचननगर, जळगाव) असून वाहन क्रमांक (एमएच १९, बीएम १३५६) असा आहे.

वाहन व वाहनातील गौण खनिजाचा पंचनामा केला असून, वाहनावर दंडात्मक कार्यवाही होण्यासाठी कामे तहसील कार्यालयात जमा केले आहे.

या कारवाईत भुसावळ महसूल विभागाचे मंडळ अधिकारी एफ. एस. खान, प्रफुल्ल कांबळे, प्रवीण पाटील, रजनी तायडे, पवन नवगाळे, मिलिंद तायडे, मंगेश परिसे, नितीन केले, जितेश चौधरी, शरद पवार, जयराज भालेराव हे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT