karan tadvi  esakal
जळगाव

Jalgaon News : सावखेडा येथील जवान प्रवासादरम्यान बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सावखेडा (ता. पाचोरा) येथील जवान सुरत प्रवासादरम्यान बेपत्ता झाल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.(soldier from Savkheda went missing during his journey jalgaon news)

करण समाधान तडवी (वय २३) असे बेपत्ता झालेल्या जवानाचे नाव असून, ते १२ नोव्हेंबरला पाचोरा येथील जारगाव चौफुली भागातून सुरत जाण्यासाठी खासगी लक्झरीत बसले.

परंतु ते सुरत येथे पोहोचले नाहीत, अथवा घरीही परतले नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांचे वडील समाधान तडवी यांनी शुक्रवारी (ता. २४) पाचोरा पोलिसात तक्रार दिली.

त्या आधारे पोलिसांनी हरविल्याची नोंद केली असून, पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन निकम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT