Rahul Khatal, Yogesh Gange, Rahul More and police personnel while returning the cash along with the bike to Govind Pujari.  esakal
जळगाव

Jalgaon News : चोरीस गेलेली दुचाकी, रोकड मालकास परत

प्रतीक जोशी

Jalgaon News : येथील आठवडेबाजारातून ४० हजारांच्या रोकडसह चोरीस गेलेली दुचाकी पोलिसांनी जप्त करून मूळ मालकास परत केली. येथील गोविंद पुजारी यांची दुचाकी (एमएच २०, सीके ०२८५) आठवडेबाजारातून चोरीस गेली होती. (stolen bike was returned to original owner by police jalgaon news)

दुचाकीच्या डिकीत ४० हजार रुपयांची रोकड होती. श्री. पुजारी यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या आदेशावरून पोलिस कर्मचारी विश्वास देशमुख व योगेश पाटील यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह माहिती संकलित करून चोरट्याचा छडा लावला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रोकडसह दुचाकी ताब्यात घेऊन ती श्री. पुजारी यांना परत केली. राहुल खताळ, योगेश गणगे, राहुल मोरे, हवालदार विश्वास देशमुख, विनोद पाटील, योगेश पाटील, नरेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Theft : रात्रीस खेळ चाले नव्हे.... दिवसा-ढवळ्या बोटीद्वारे; वाळूचा उपसा, अन् टिप्परने वाहतूक, एका ट्रॅक्टरवरती कारवाई

Numerology : 'या' २ मुलांकाचे लोक असतात उथळ स्वभावाचे; एका चुकीच्या निर्णयाने करिअरला लागतो ब्रेक

शनिदेवांच्या कृपेने ‘या’ राशींचं नशीब उजळणार, ज्येष्ठ अमावस्या आणि शनिवारचा महासंयोग

संत्री आयात ड्युटी रिफंड योजना बंद; धरणांतील गाळ आणि वाळू काढून जलसाठा वाढवणार, महाराष्ट्र सरकारचे शेतकऱ्यांसाठी नवे निर्णय

काव्यासोबतच्या रोमँटिक सीन्सवर काय असते पार्थच्या खऱ्या पत्नीची रिअ‍ॅक्शन? रुपाली म्हणते- 'कसं सहन...'

SCROLL FOR NEXT