crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दारूच्या वादातून तांबापुरात तलवारधारी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील तांबापुरा फुकटपुरा भागात दारू पिण्यासाठी शंभर रुपये दिले नाहीत, म्हणून तरुणावर तलवार हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला परिसरातील तरुणांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. (suspect tries to attack young man with sword not give Rs 100 to drink alcohol arrested Jalgaon crime news)

तांबापुरा परिसरात विकार खान कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. बुधवारी (ता. २५) सायंकाळी सातच्या सुमारास एका तरुणाने त्याला शंभर रुपये मागितले. त्याने पैसे दिले नाहीत, म्हणून त्याच्या राग येऊन इस्तियाक अली राजिक अली (वय २६) याने हातात तलवार घेऊन विकार खान याचे घर गाठले.

पैसे दिले नाहीत, म्हणून तलवार हल्ल्याच्या प्रयत्नात असताना, परिसरातील तरुणांनी त्याला पकडले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळविल्यावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक मुदस्सर काझी, इम्रान सय्यद, सुधीर सावळे, गोंविदा पाटील यांनी धाव घेत संशयित इस्तियाक अली यास तलवारसह ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT