When the suspect was brought to the spot for questioning, there was a rush of citizens.  esakal
जळगाव

Gondgaon Crime Case : गोंडगाव येथे संशयिताला घटनास्थळी नेऊन पंचनामा; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

सकाळ वृत्तसेवा

Gondgaon Crime Case : गोंडगाव येथील बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. (suspect was taken to spot and panchnama in gondgaon crime case news)

या गुन्ह्यातील संशयित स्वप्नील पाटील याला सोमवारी (ता.७) पोलिस बंदोबस्तात घटनास्थळी आणण्यात आले होते. पोलिस प्रशासनाकडून अत्यंत गोपनियता पाळण्यात आल्याचे दिसून आले.

गोंडगाव येथील अत्याचाराच्या घटनेतील नराधमाला अत्यंत गोपनीय पद्धतीने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घटनास्थळी आणण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संशयिताला मोठ्या बंदोबस्तात गोंडगाव येथे आणण्यात आल्याने मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा पूर्ण केला.

सहायक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख, भडगाव पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पाचोरा पोलिस निरीक्षक राहुल खताळ, भडगाव, चाळीसगाव शहर, चाळीसगाव वाहतूक व पाचोरा येथील असे तब्बल ४० पोलिस कर्मचारी व दंगा नियंत्रण पथकाचे २७ कर्मचारी व अधिकारी मिळून तब्बल सत्तरहून अधिकचा फौजफाटा सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT