Ratrani Bus esakal
जळगाव

जळगाव : रातराणी बस अखेर सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा

देविदास वाणी

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा असलेली जळगाव-तळई रातराणी बस अखेर सुरू झाल्याने जिल्हाभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संपकरी कर्मचारी कामावर येवू लागल्याने पून्हा रातराणी सुरू

रातराणी ही बस जळगाव येथे रात्री ८.३० वाजता येते व जळगाव येथून रात्री ९ वाजता तळईसाठी सुटते. सकाळी तळई येथून ८ वाजता निघून १० वाजेपर्यंत जळगाव येथे येते. संपकरी कर्मचारी आता कामावर येवू लागल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एरंडोल आगाराची तळई रातराणी बस रविवारी १७ पासून सुरू केली असल्याचे आगारप्रमुख विजय पाटील यांनी सांगितले.

अखेर प्रवाशांची अनेक दिवसापासून होत असलेली मागणी पूर्ण

विभागीय वाहतूक निरीक्षक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल आगाराचे आगारप्रमुख विजय पाटील, वाहतूक निरीक्षक गोविंदा बागूल यांनी अखेर प्रवाशांची अनेक दिवसापासून होत असलेली मागणी पूर्ण केली आहे. या रातराणी बसचे जिल्हाभरात प्रवासी आहेत. जळगावहून रात्री ९ ला सुटणारी ही एकमेव बस असल्याने व्यापार, खरेदी, नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर प्रवासी जळगाव येथे ये-जा करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT