thief stole sand truck jalgaon crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : सहाय्यक फौजदाराला कवेत धरत वाळू ट्रॅक्टर पळविले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलावरून वाळूच्या अवैध ट्रॅक्टरचा पाठलाग करून सहाय्यक फौजदाराने ते थांबविले. (thief stole sand tractor jalgaon crime )

ट्रॅक्टर ताब्यात घेत असताना मागून कारमधून येणाऱ्या वाळूमाफियांनी ट्रॅक्टर थांबविणाऱ्या सहाय्यक फौजदाराची धरपकड करून ट्रॅक्टर पळविल्याची घटना काँग्रेस भवनसमोर घडली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सहाय्यक फौजदार संजय झाल्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी (ता. २३) ते ड्यूटीवर येत असताना शिवाजीनगर उड्डाणपुलावरून वाळू घेऊन अवैध ट्रॅक्टर अजिंठा चौकाकडे जात असताना त्यांनी काँग्रेस भवनासमोर ट्रॅक्टर थांबवून परवान्याची मागणी केली.

चालकाशी बोलत असताना मागून सुसाट वेगात कार (एमएच १९ सीएफ ३२२२)मधून आलेल्या वाळू व्यावसायिकाने झाल्टे यांना धक्काबुक्की करीत कवेत धरले व ट्रॅक्टरचालकाला पळवून लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT