Democracy
Democracy sakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या महिला लोकशाही दिन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्‍न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, पिडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक महिन्यात तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर आणि चौथ्या सोमवारी तालुका स्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. (Tomorrow is Women Democracy Day at Collectorate jalgaon news)

त्यानुसार येत्या सोमवारी (ता. १७) ऑनलाईन पद्धतीने महिला लोकशाही दिन होणार आहे. यामध्ये इच्छुकांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होईल. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT