thief imran khan arrested latest crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime : ट्रॅक्टर ट्रॉली चोरटा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिरसोली (ता. जळगाव) येथून ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अट्टल संशयित इमरान ऊर्फ फुन्ना खान हयात खान (वय ३२, रा. मिठी खाडी, आव्हाणे) याला अटक केली आहे. (Tractor trolley thief arrested jalgaon Latest Crime News)

शिरसोली प्र. बो. येथील निजामोद्दीन शमाशोद्दीन पिंजारी यांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली २४ जानेवारी २०२१ ला मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी सागर ऊर्फ गोल्या रमेश मोरे व आकाश ज्ञानेश्वर शिंदे (दोन्ही रा. आव्हाणे) यांना यापूर्वीच अटक केली असून, त्यांचा साथीदार इमरान ऊर्फ फुन्ना खान हयात खान फरारी झाला होता.

तो गावात आल्याची माहिती निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यावरून त्यांच्या पथकातील अतुल वंजारी, मुदस्सर काझी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील आदींनी इमरानला सापळा रचून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

SCROLL FOR NEXT