जळगाव

Jalgaon Crime News : पेट्रोलपंपावर उभा ट्रक लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील एच.पी. पेट्रोलपंपावर लावलेला चार लाख ७५ हजार रुपयांचा ट्रक चोरट्याने चोरून नेला. (truck parked at petrol pump stolen by thief jalgaon news)

ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शफकत अली साजिद अली (वय ३०) यांचा ट्रक (एमएच १९, झेड ३३०७) एच.पी. पेट्रोलपंपावर महामार्गालगत उभा केला होता. शफकत अली साजिद अली यांना उभा केलेला ट्रक आढळला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ट्रकचा सर्व दूर शोध घेतला. मात्र, ट्रक मिळून आला नाही. तब्बल एक महिन्यानंतर बुधवारी (ता. ५) शफकत अली साजिद अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री पावणे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक इमरान सय्यद तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT