crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जळगाव शहरातून 2 दुचाकी लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील दाणा बाजारातून एक, तर पांडे चौकातील रुग्णालयाजवळून दुसरी, अशा दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. धामणगाव येथील योगराज लक्ष्मण सपकाळे (वय ३९) शुक्रवारी (ता. ६) शहरातील दाणा बाजारात आले होते. (two wheeler stolen from Jalgaon crime news)

त्यांनी दुचाकी (एमएच १९, बीसी ८००५) फुले मार्केटच्या लोखंडी गेटजवळ उभी केली होती. अर्धा तासात काम आटोपून परतल्यावर त्यांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस नाईक राजकुमार चव्हाण तपास करीत आहे. दुसऱ्या घटनेत महाबळ कॉलनीतील रहिवासी लिलाधन गरबड कुरकुरे (वय ६२) सकाळी दहाला दुचाकी (एमएच १९, एक्यू १३२२) ने पांडे चौकातील मॅटर्निटी हॉस्पिटलजवळ आले होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दवाखान्याबाहेर उभी असलेली त्यांची दुचाकी चोरट्याने चोरून नेली. याबाबत कुरकुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक विकास सातदिवे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

farmer Success Story: माळरानावर फुलवली बोरांची बाग; कष्टातून मिळतय अडीच लाखांचे उत्पादन ; बोधेगावातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

Amravati Crime News : साहील लॉनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे खून; अमरावतीत १७ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणी मोठा खुलासा...

Pune Temperature : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुणे शहर परिसरात थंडीचा प्रभाव

SCROLL FOR NEXT