Water Supply esakal
जळगाव

Jalgaon Water Supply News : शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Supply News : वीज वितरण कंपनीतर्फे मनपाच्या ३३ केव्ही फिडरची देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे. (Water supply in city was postponed by one day jalgaon news)

त्यासाठी शनिवारी (ता. २६) फिल्टर प्लँटचा विज पुरवठा सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत बंद राहणार असल्याने शनिवारचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या भागात होणारा पाणी पुरवठा रविवारी (ता. २७) करण्यात येईल. तसेच, पुढील भागातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात येईल.

असे महापालिका पाणी पुरवठा अभियंता संजय नेमाडे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिगरबाज! दुखापतग्रस्त असूनही संघासाठी उभा राहिला, शेवटी व्हिलचेअरवरून मैदानाबाहेर गेला, पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होणार

Sonia Gandhi: सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन सामाजिक न्यायापासून दूर ठेवणारा : सोनिया गांधीं

PM Modi: सरकारच्या योजना शेतकऱ्यांचे भाग्य बदलतील; मोदींकडून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना दलहन आत्मनिर्भर मिशन’ला प्रारंभ

Natural Glow Facial: दिवाळीत चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा आहे? हे फेशियल आहे परफेक्ट!

SCROLL FOR NEXT