Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : मनपा पदाधिकांऱ्याचा राजीनामा मागण्याचा पोकळेंना अधिकार काय?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नगसेवकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवक दिलीप पोकळे यांनी केली आहे.

त्यांना ही मागणी करण्याचा अधिकार आहे का, असा सवाल शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांनी केला आहे. (What is right of Pokle to demand the resignation of municipal official ask shivsena sharad tayde jalgaon news)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला धनुष्यबाण निशाणी दिली आहे, तसेच शिवसेना नाव दिले आहे.

त्यामुळे आता शिवसेनेवर शिंदे गटाचा हक्क असल्याचा दावा करीत महापालिकेतील शिंदे गटाचे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळ यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी राजीनामा द्यावा, असे अवाहन केले आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्याला उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी म्हटले आहे, की पोकळे यांना राजीनामा मागण्याचा अधिकार आहे काय? ते स्वत:च एका पक्षात नाहीत, ते भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आले.

त्यानंतर त्यांनी भाजप सोडला आणि महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केले. त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण नक्की कोणत्या पक्षात आहो,त हे प्रथम सांगावे. त्यानंतर आमच्या नगरसेवकांचा राजीनामा मागावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT