ST Bus News
ST Bus News esakal
जळगाव

Jalgaon News : महिला बस वाहकाची निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाशी अरेरावी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील आगारातील महिला वाहकाने प्रवासी असलेल्या निवृत्त पोलिस उपनिरीक्षक यांच्याशी अरेरावी केल्याप्रकरणी परिवहन मंत्र्यांकडे महिला वाहकाची तक्रार करण्यात आली आहे. (woman bus conductor quarrel with retired police sub inspector jalgaon news)

अमळनेर आगाराची अमळनेर ते डांगरी प्र. अ. या बसमधील महिला वाहक शीतल पाटील या प्रवाशांना बसूनच तिकीट देत असताना त्या बसमधील प्रवासी निवृत्त पोलिस उपनिरीक्षक राजाराम शिसोदे यांनी शीतल पाटील यांना प्रवाशांजवळ जाऊन तिकीट काढावे, असे सुचवले, याचा राग आल्याने शीतल पाटील यांनी शिसोदे यांना अरेरावीची भाषा वापरली, तसेच तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करेल, असे धमकावल्याने, तसेच सर्वांसमोर अपमानित केल्याने मला मानसिक त्रास झाल्याचे शिसोदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सर्वसामान्य प्रवाशांना वाहकांकडून अनेकदा चुकीची वागणूक मिळत असून न्याय मिळावा, ही अपेक्षा शिसोदे यांनी केली आहे.

"महिला वाहकाबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. चौकशी करून अहवाल सादर केला जाईल." - आय. टी. पठाण आगार व्यवस्थापक, अमळनेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी ते हिंदूंशी लढले अन् आता ख्रिश्चनांशी... PM Modi यांनी रविवारच्या सुट्टीवरून कोणावर साधला निशाना?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील पार्किंगमध्ये अनेक गाड्या जळून खाक

Jackfruit Worst Combination : फणस खाल्ल्यानंतर 'या' गोष्टींचे सेवन करणे टाळा, अन्यथा पचनाच्या समस्यांना मिळेल आमंत्रण

Manoj Jarange : पुन्हा उपोषणावर मनोज जरांगे ठाम

Share Market Opening: शेअर बाजार लाल रंगात उघडला; बँक निफ्टी 48,900च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT