accident  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : पिकअप पलटी होऊन एका महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : राष्ट्रीय महामार्गावर एकलग्न गावाजवळ चारचाकी पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. (woman died after pickup overturned jalgaon accident news)

बदरे आलम शमीम मोहम्मद शहा (वय ४० रा. धुळे) हे १६ ऑक्टोबरला बहीण सारजान बानो अजिज अहमद शाह, पत्नी साफिया व मुलांसोबत चारचाकी पिकअप वाहनाने (एमएच १९ सीवाय ९७४१) जळगावहून धुळे येथे जाण्यासाठी निघाले होते.

त्यावेळी वाहन हे एकलग्न (ता. धरणगाव) गावाजवळून जाताना रात्री साडेबाराला चालकाने ‘ओव्हरटेक' करण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप गाडी रस्त्यावर पलटी झाली.

अपघातात सारजान बानो अजिज अहमद शाह या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. इतर सर्व जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

सोमवारी (ता. ३०) सायंकाळी सहाला पिकअप वाहनावरील चालकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक विठ्ठल पाटील हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: आमदार प्रशांत बंब यांची पत्रकार परिषद; प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

वयाच्या ५४ वर्षीही लाचेचा मोह! एक लाखाची लाच मागणारा मंडलाधिकारी अटकेत; मुरूम वाहतुकीच्या परवानगी अर्जावरील सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच, वाचा...

Shirur civic protest: घनकचरा गैरव्यवहार, किमान वेतन उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी मनसेचे महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

Dighi-Bhosari MD lab bust: पुण्यातील दिघी-भोसरीत एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड; ‘ऑपरेशन वज्र’मध्ये दोन प्रमुख तस्कर अटकेत

‘एसआयआर’ कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा! फोन उचलला नाही, घरी भेटले नाहीत, ‘कारणे दाखवा’चा खुलासाही दिला नाही, वाचा...

SCROLL FOR NEXT