file photo file photo
जळगाव

Crime News : फोन घेत नाही म्हणुन महिलेस शिवीगाळ, जिवे ठार मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : हरिविठ्ठल नगरातील भाजी विक्रेता महिलेने फोन घेतला नाही. (woman was abused for not answering phone jalgaon news)

याचा राग येवुन तिला भर बाजारात अश्लिल शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. भाजी विक्रेता महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, तक्रारदार महिला या रविवार (ता.३०) रोजी सकाळी साडेसात वाजता भाजी विक्रीसाठी जात होत्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यावेळी हरिविठ्ठल नगरातील मारुती मंदिरा समोरच दिनेश रविंद्र बारी याने रस्ता अडवून मी केव्हाचा फोन करतोय तु फोन का घेत नाही असे म्हणत मनास लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील शब्दात शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली.

पिडीताने दिलेल्या तक्रारीवरुन रामांनद नगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक सुनील पाटिल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील पगारावरील एक लाख शिक्षक २३ नोव्हेंबरला देणार ‘टीईटी’; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर वरिष्ठ अधिकारी म्हणतात,...

Quick Indian Fusion Breakfast Idea: झटपट आणि चविष्ट बनणारा 'Smashed Aloo Tikki Tacos’ तुम्ही कधी ट्राय केलं का? लगेच रेसिपी लिहून घ्या

Uddhav Thackeray : भाजपरूपी नरकासुराला नेस्तनाबूत करा! उद्धव ठाकरे; पापाचे धनी होऊ नका

ढिंग टांग : गाठ आहे माझ्याशी..!

अग्रलेख : एक दिवा संवेदनेचा!

SCROLL FOR NEXT