accidenrt death esakal
जळगाव

कन्नड घाटात अपघातात महिला जागीच ठार

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : कन्नड घाटात झालेल्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ४) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगावहून कन्नडकडे जाणाऱ्या एका दुचाकीला कन्नड घाटात सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात सविता देवचंद राठोड (वय-३३ रा. सितानाईक तांडा कोलवाडी ता. कन्नड) या विवाहितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, यातच तिचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना भगवान माळी हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT