beating esakal
जळगाव

Jalgaon News : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील काशिनाथ चौक परिसरात रंग लावू दिला नाही, म्हणून दोन भामट्यांनी एकाला बेदम मारहाण केली. (young man was beaten for minor reason jalgaon crime news)

एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील भाग्यलक्ष्मी इंडस्ट्रीजजवळील महेश संतोष मुंदडा (वय २३) मंगळवारी (ता. ७) धूलिवंदनच्या दिवशी काशिनाथ चौक परिसरात आला असता, अक्षय कैलास कुंभार व भूषण ऊर्फ भगवान पाटील आले.

दोघांनी महेश यास रंग लावू दे नाही, तर दारू पाज, असे सांगितले. महेशने नकार दिल्याने अक्षय व भूषण या दोघांनी महेश यास चापटाबुक्क्यांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तोंडावर दगड मारून दुखापत केली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पाच दिवसानंतर महेश मुंदडा याच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अक्षय कुंभार (रा. प्रजापत) व भूषण पाटील (रा. मेस्कोमातानगर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महेंद्रसिंग पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT