Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पान खाणे पडले महागात! पाठ वळताच दुचाकी लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील एस.टि.वर्कशॉप समोरील पान टपरीवर पान खाण्यासाठी थांबलेल्या तरुणाची ॲक्टीवा दुचाकी चोट्याने लंपास केली. (youth Activa bike was stolen by thief jalgaon crime news)

अवघ्या काही मिनटात ॲक्टीवा डोळया समोरुन दिसेनासी झाल्याने परीसरातील नागरीकही अचंबीत झाले. एमआयडीसी आयोध्यानगरातील रौनक कॉलनीत अनिकेत अशोक पवार (वय-२९) हे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बुधवार (ता.२६) रोजी अनिकेत पवार एस.टी.वर्कशॉप समोरील पान टपरीवर पान खाण्यासाठी थांबले. ते पान घेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची ॲक्टीवा दुचाकी (एमएच.१९.डीएल.४२३५) चोरुन नेली. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT