old phone sakal
Jobs

Earn Money Online: जुन्या फोनच्या मदतीने कमवा रोज हजारो रुपये, फक्त हे काम करा

जुन्या फोनच्या मदतीने तुम्ही दररोजचे हजारो रुपये कमवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

माणूस पैसे कमावण्याचे नेहमी साधन शोधत असतो. जर तुम्हालाही तुमची नोकरी किंवा व्यवसायाशिवाय थोडे एक्स्ट्रा पैसे कमावायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एक साधी ट्रिक सांगणार आहोत.

तुमच्याकडे जुना फोन असेल तर विकू नका. कारण जुन्या फोनच्या मदतीने तुम्ही रोजचे हजारो रुपये कमवू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी फॉलो कराव्या लागेल. (how to earn money online with the help of old phone follow these tips)

Meesho ॲप

यासाठी तुमचे WhatsApp खुप कामात येणार. मात्र यापूर्वी तुम्हाला Meesho ॲप बद्दल जाणून घ्यावं लागेल. या ॲपच्या मदतीने तुम्ही रिसेलिंग (Reselling) करू शकता. तुम्ही कोणत्याही प्रोडक्टला विकू शकता.

तुम्ही प्रोडक्टची किंमत आपल्या मनाने ठरवून विकू शकता. उदा. एखाद्या प्रोडक्टची किंमत 400 रुपये असेल तर तुम्ही या प्रोडक्टला 600, 700, 800 रुपयांनी विकू शकता.

WhatsApp ची मदत घ्या
Meesho वरुन तुम्ही रिसेलिंग करू शकता. यासाठी WhatsAppचा वापर करा. तुम्ही तुमच्या स्टेटस वर Meeshoचे प्रोडक्ट्स फोटो आणि डिस्क्रिप्शन टाका. त्यामुळे तुम्हाला ग्राहकही मिळतील. तुम्ही मनाप्रमाणे प्रोडक्टची किंमत ठेवू शकता आणि त्या किंमतीने विकू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

SCROLL FOR NEXT