गोवा - शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गोवा येथे त्यांचा सत्कार करताना व्हिक्‍टर डान्टस, अबिद नाईक,  प्रसाद रेगे आदी.
गोवा - शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गोवा येथे त्यांचा सत्कार करताना व्हिक्‍टर डान्टस, अबिद नाईक, प्रसाद रेगे आदी. 
कोकण

आघाडीबाबत राणेंशी बोलून मार्ग काढू - शरद पवार

सकाळवृत्तसेवा

कणकवली - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादीतर्फे त्यांचा गोवा येथे भेट घेऊन सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करून लढण्याच्या सूचना देतानाच आघाडीबाबत नारायण राणेंशी आपण स्वतः बोलून मार्ग काढू, असे श्री. पवार यांनी सांगितले. 

जिल्हा राष्ट्रवादीतर्फे गोवा येथील हॉटेल ग्रॅंड हयात येथे श्री. पवार यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर डान्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, जिल्हा सरचिटणीस राजेश पाताडे, प्रदेश प्रतिनिधी सुभाष सावंत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष भाई भाईप, उपाध्यक्ष उदय भोसले, सत्यजित धारणकर, गुरुदत्त कामत, उल्हास गावडे, इम्रान शेख, निशिकांत कडूलकर, गणेश चौगुले, अमित केतकर, संदीप राणे, रेवती राणे, उपसभापती आर. के. सावंत, नंदू मांजरेकर, अमोल ओरसकर, श्री. फ्रान्सिस, पप्पू जाधव आदी उपस्थित होते. 

या वेळी जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT