कोकण

Chiplun Flood Update - NDRF ची 2 पथके चिपळूणात दाखल

येथील 20 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे.

राजेश कळंबटे

रत्नागिरी : ज्या NDRF टीम ची चिपळूणकर दिवसभर वाट पाहत होते. ती टीम गुरुवारी रात्री उशिरा पूरग्रस्त चिपळूणमध्ये (chiplun flood live) पोहोचली असून त्यांनी मदतीला सुरुवात केली आहे. एकूण 4 पथके पाठवण्यात आली असून त्यातील 2 पथके चिपळूण येथे पोहोचली आहेत. त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून खेर्डी येथील 20 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. (konkan rain update)

दरम्यान रत्नागिरीतील 'जाणीव' फाऊंडेशनची टीमही चिपळूण येथे पोहोचली असून चिपळूणमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमध्ये मदत करण्यासाठी रत्नागिरीतून “हेल्पिंग हँड” दाखल झाली आहे. सध्या चिपळूणमध्ये (chiplun) 15 बोटी उपलब्ध असून त्यापैकी 8 बोटी मार्फत बचाव कार्य सुरु आहे. चिपळूण येथे नेटवर्क नसल्याने फोन लागत नाहीत. पोलिसांनी (police) वायरलेसच्या मदतीने संदेशवहन सुरु ठेवणेबाबत सूचीत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT