कोकण

चिपळूण ः आदर्श तरुण मंडळ पश्चिम वणेवाडी अ संघ ठरला विजेता

CD

फोटो ओळी
- ratchl२८८.jpg ःKOP२३L८५९३६ चिपळूण ः विजेत्या संघाना गौरवताना पदाधिकारी.
-------------
आदर्श तरुण मंडळ पश्चिम वणेवाडी अ संघ विजेता
चिपळूण, ता. २८ ः मुंबई क्रीडा मंडळ बामणोली आयोजित बामणोली चॅम्पियन ट्रॉफी २०२३ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चारकोप सेक्टर ४ कांदिवली वेस्ट येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत आदर्श तरुण मंडळ पश्चिम वणेवाडी संघ अ विजेता तर तरुण उत्कर्ष मंडळ पश्चिम वणेवाडी उपविजेता ठरला.
प्रथमच मुंबईसारख्या ठिकाणी बामणोलीतील सर्व युवकवर्गाने एकत्रित येऊन मुंबई क्रीडा मंडळ बामणोलीची स्थापना केली. प्रथमच ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. योग्य नियोजन करत बामणोली चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन केले. या स्पर्धेत प्रत्येक वाडीतील संघांनी सहभाग होता. उत्कृष्ट फलंदाज म्हणून आदर्श तरुण मंडळ पश्चिम या संघाचा संतोष हरिश्चंद्र शिगवण, उत्कृष्ट गोलंदाज अवधूत वणे, मालिकावीर म्हणून संतोष शिगवण यांना गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT