कोकण

जानवली येथे कंटेनर उलटला

CD

02417

जानवली येथे कंटेनर उलटला
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली रतांबी व्हाळ येथे आज कंटेनर उलटला. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यात चालक सुदैवाने बचावला. अपघातग्रस्त कंटेनर मुंबई ते गोवा असा सिमेंटची पोती घेऊन जात होता. जानवली रतांबी व्हाळ येथे कंटेनर आला असता चालकाला येथील दुभाजकाचा अंदाज आला नाही. वेगातील ट्रक दुभाजकाला आदळून दोन लेनच्या मध्ये पलटी झाला. सुदैवाने चालकाला फारशी दुखापत झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT