कोकण

‘होडावड्यात वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा’

CD

07276
वेंगुर्ले ः वीज अधिकाऱ्यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी. (छायाचित्र ः धनश्री मराठे)

‘होडावड्यात वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा’
मळेवाड, ता. ५ ः होडावडा गावातील विजेच्या विविध समस्यांबाबत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज अधिकाऱ्यांना निवेदन देत तत्काळ समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. होडावडा गावात विजेच्या अनेक समस्यांनी ग्रामस्थ हैराण झाले आहेत. होडावडा बाजारपेठेत विजेचा दाब कमी होत असल्याने तेथे २०० केव्हीचा नवीन ट्रान्सफार्मर बसविणे, गावामध्ये वारंवार वीज खंडित होत असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करणे आदी मागण्य़ांचे निवेदन महावितरण उपविभाग वेंगुर्लेचे कनिष्ठ अभियंता कोठावळे यांना भाजपच्यावतीने देण्यात आले. यावेळी भाजपचे राजबा सावंत, मनोहर नाईक, प्रसाद परब, प्रसाद दळवी, विवेक साळगावकर, नाना परब, संतोष खानोलकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT