kokan railway sakal
कोकण

Konkan Railway: थिविम ते एलटीटी रेल्वे धावली सहातास उशीराने

CD

Kankavali Railway: कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामासाठी सोडलेली एलटीटी ते थिविम ही गाडी आज तब्बल सहातास उशीराने धावत होती. त्यामुळे स्थानकावर आलेल्या रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बहुतांश जणांवर आरक्षण रद्द करण्याची वेळ आली.

मिळालेल्या माहितीनुसार, थिविम ते एलटीटी रेल्वे एलटीटी येथून ९ जूनपर्यंत दर शनिवारी रात्री १०. १५ वाजता सुटणार आहे. मात्र, शनिवारी ही गाडी चार तास उशीरा सुटली.

अखेरतीला कोकण रेल्वे मार्गावर थिविमपर्यंत पोहचण्यासाठी सहा तास लागले. तर थिविम येथून दर रविवारी सायंकाळी ४.३५ वाजता सुटणारी रेल्वे आज सहा तास उशीराने धावत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT