कोकण

राजापूर-गायी, म्हैशीसाठी ५० टक्के अनुदान

CD

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत
गायी, म्हैशीसाठी ५० टक्के अनुदान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ः पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर दुधाळ गाय, सुधारित जातीची म्हैस पुरवठा करणे, शेळीगट या योजना राबवण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ५ जानेवारी आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. किनरे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर दुधाळ गाय, सुधारित जातीची म्हैस पुरवठा करणे, ५० टक्के अनुदानावर शेळी गट ५ शेळ्या अधिक १ बोकड असे वाटप करणे, ९० टक्के अनुदानावर स्वच्छ गोठ्याकरिता रबरमॅट वाटप करणे या योजनांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेण्याची प्रक्रिया २०२५-२६ या वर्षात राबवली जात आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. किनरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी का घातला गोंधळ? विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिलं नाही; कामकाज तहकूब करण्याची वेळ

Viral : चार वर्षांच्या मुलाला शेतात खेळताना सापडला ४०० वर्षांपुर्वीचा खजिना, किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील

Latest Marathi News Live Update: भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड

भांडणं, प्रेम, ते विजेता... 'बिग बॉस मराठी' मध्ये सगळं आधीच ठरलेलं असतं का? अखेर सत्य समोर आलंच

लातूर विमानतळाला 'लायसन्स' कुठेय? 'व्हीआयपीं'चा जीव धोक्यात घालून होताहेत उड्डाणे; धावपट्टीचे 'ऑडिट' रखडल्याची धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT