Upcoming Elections BJP Shivsena alliance says Chandrakant Patil
Upcoming Elections BJP Shivsena alliance says Chandrakant Patil 
कोकण

आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती : चंद्रकांत पाटील

अमोल टेंबकर

सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहे. त्यामुळे काळजी नको असे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले.

आंबोली चौकुळ ला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात लवकरच तोडगा काढू. काही गोष्टी तांत्रिक व न्यायालयीन कामात अडकले आहेत. मात्र, यावर विचार करण्यासाठी खास समिती बसविण्यात आली आहे.  मुंबई गोवा महामार्गाचे काम 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी  दीपक केसरकर,राजन तेली, अतुल काळसेकर, प्रमोद जठार,महेश सारंग,मनोज नाईक,मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT