Untitled-5.jpg 
क्रीडा

भज्जी आता क्रिकेटच्या मैदानातून थेट बाॅलिवूडच्या सेटवर

वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अतुलनीय खेळाडू बॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमावणार आहे. एका न्यूज वेबसाइटनुसार, माजी भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग आता अभिनयात पदार्पण करणार आहे. क्रिकेटमध्ये अतुल्य कामगिरी केल्यानंतर हभजन सिंग आता 'फ्रेंडशिप' नावाच्या चित्रपटाततून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

या चित्रपटात भज्जी पाजी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासंदर्भातच चित्रपटाचे एक पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये दोन हात बेडीमध्ये बांधलेले दिसत आहेत आणि त्याखाली 'फ्रेंडशिप' असे टायटल देण्यात आले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि शाम सूर्या यांनी केले आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांबद्दल अद्याप उलगडा करण्यात आलेला नाहीये. हा चित्रपट याचवर्षी २०२० मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

Kolhapur Accident : गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान व दोन गायींचा मृत्यू

Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update धाराशिव जिल्ह्यातील मुरूम, दाळींबमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

SCROLL FOR NEXT